आपल्या Class la नावा रूपाला अनायाच्या असेल तर . ........ ................. ............ . ........................ 1 Class la वेळेस हजर व्हा. 2 class nantar वेळीच घरी जा. 3 पूर्ण वेळ अध्यापन करा. 4 Apali गुणवत्ता दरोज तपासा. 5 library Use kara 6 सातत्य ठेवा. 7 निमित्त सांगणे बंद करा. 8 उणिवांवर पाणी सोडा. 9 पालकांकडून सहकार्य मागत रहा.class chi गुणवत्ता समोर मांडा. 10 आपण फक्त students अहोत म्हणुन कार्य करू नका.think like officer 11 फक्त study cha विचार करा. 12 जाऊदे म्हणणे सोडा. 13 व्यवस्था ढासळली आहे .आपणही ढासळू नका. 14 टाईमपास थांबवा. 15 आपल्या सर्वच गोष्टी सांगत नाही.आपण त्यात सुधारणा करा. 16 कोणी चुकून कामे करा असे सांगीतले म्हणून रागवू नका. 17 hard subject tention घेऊ नका. 18 swatala कमी समजू नका. 19 फक्त आपणच उज्ज्वल करू शकता हे विसरू नका. 20 आपल्या आजूबाजूचे envirnment सुधरा. 21 दररोज एक गोष्ट गुणवत्ता पूर्णstudy इतरांना sanga चालना मिळेल. 22. कुणी चांगले काम करत असेल त्याला प्रोत्साहन दया . नावे ठेऊ नका सहकार्य करा. 23. मला माफ करा.
95 likes
53 shares