Back to feed
A
Aarav Patel Good_Night · Marathi · Life

*"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही 👥झाडांच्या अवयवासारखीच🌴 असतात.* *काही🌿 फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..* *काही 🍂पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..* *काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..* *आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ 🌾देणारी."* *🍃🌺 good night🌺🍃*

187 likes 5 shares
WhatsApp