Back to feed
V
Vivaan Chauhan Life · Marathi · Life

*"आपल्या आयुष्यात येणारी माणसंही झाडांच्या अवयवासारखीच असतात.* *काही फांदीसारखी ― जास्त जोर दिला कि तुटणारी..* *काही पानासारखी ― अर्ध्यावर साथ सोडणारी..* *काही काट्यासारखी ―सोबत असून टोचत राहणारी..* *आणि काही मुळांसारखी ― न दिसताही सुरुवातीपासुन शेवटपर्यंत साथ देणारी."*

208 likes 64 shares
WhatsApp