आपल्या मुलीच्या लग्नाचा खर्च करण्यास असमर्थ आहे त्यांनी आपल्या मर्जीने आपल्या मुलीसाठी योग्य स्थळ (जावई) पसंत करुन खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करावा. लग्नाचा पुर्ण खर्च लाडली फाउंडेशन मार्फत केला जाईल व प्रत्येक लाडक्या मुलीला नवे जीवन सुरू करण्यासाठी संस्थेकडुन १ लाख रूपये किमतीचे घरगुती सामान भेट स्वरूपात दिले जाईल. लाडली फाउंडेशन ९८७१७२७४१५, ९८७३१८२४६८ , ९७१७२३१६६३ आपल्या सर्वानां विनंती आहे की विनोदी चुटकले पाठवण्या पेक्षा ह्या मैसेजला पाठवा जेणेकरून लोकांना माहित होईल। 🙏🙏 : ▪नाना पाटेकर यांचे जाहीर निवेदन " पैशामुळे जर कोणी आत्महत्या करीत असेल तर आधी एकदा मला फोन करा " खाली नाना पाटेकर यांचा मोबाईल नंबर दिलेला आहे, कृपया हा मेसेज महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांपर्यन्त पोहचवा जेणेकरुन शेतकर्यांना जिव वाचेल. नाना पाटेकर 91 67 67 20 20 pls foward it
K
Kabir Iyer
Shivaji · Marathi · Shivaji_Pride
97 likes
63 shares