Back to feed
N
Navya Singh Patriotic · Marathi · Patriotic

आपल्या सर्वांचे आदरनिय अटलजीं आपल्यात नाहीत . आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी राष्ट्राला समर्पित केले राष्ट्रतेज हरपला.... देशाने दूरदृष्टी असणारा नेता गमावला , भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जाण्याने देशाचे खूप मोठं नुकसान झाले! ! ! ! महान युग प्रवर्तक,कवि,मा.प्रंतप्रधान,भारतरत्न आदरणीय अटल बिहारी वाजपेयी ॥ ॥ ॥ ॥🙏 🙏🏽 भावपूर्ण_श्रद्धांजली🙏🙏॥ ॥ ॥ ॥ भावपूर्ण_श्रद्धांजली..

133 likes 43 shares
WhatsApp