K
Kavya Singh
Good_Night · Marathi · Life
*आपल्यात लपलेले परके आणि परक्यात लपलेले आपले जर तुम्हाला ओळखता आले की,* *आयुष्यात वाईट दिवस पहाण्याची वेळ आपल्यावर कधीच येणार नाही....* 🌾🍁 शुभ रात्री 🍁🌾
124 likes
64 shares