R Riya Kumar Love · Marathi · Rain आभाळ जेव्हा भरून येत पावसाने तेव्हा थांबायचं नसत होईल मोकळ आकाश म्हणून विजेने गर्जायच नसत तेव्हा करायची फक्त साथ ... मातीने पावलांची आणि भिजल्या क्षणांनी ...... तुझ्या आठवणींची.. .....!! lovepremrainmiss-you 0 likes 0 shares WhatsApp Copy