Back to feed
D
Diya Kulkarni Good_Night · Marathi · Friendship

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......  पण जेव्हा समझेल तेव्हा वेड 👉💆 लागेल.  लोक 👉रुप पाहतात.  आम्ही 👉💖ह्रदय पाहतो.  लोक👉 स्वप्न पाहतात.  आम्ही👉👌 सत्य पाहतो.  फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र 👉👦👴👨पाहतात.  पण आम्ही मित्रांमध्येच 👉जग पाहतो.........!! शुभ रात्री ✿✿✿✿✿

226 likes 71 shares
WhatsApp