Back to feed
K
Krishna Kapoor Friendship · Marathi · Friendship

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ......  पण जेव्हा समझेल तेव्हा वेड 👉💆 लागेल.  लोक 👉रुप पाहतात.  आम्ही 👉💖ह्रदय पाहतो.  लोक👉 स्वप्न पाहतात.  आम्ही👉👌 सत्य पाहतो.  फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र 👉👦👴👨पाहतात.  पण आम्ही मित्रांमध्येच 👉जग पाहतो.........!! Good morning

114 likes 75 shares
WhatsApp