K
Krishna Bose
Good_Morning · Marathi · Friendship
आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ...... पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल. लोक रुप पाहतात. आम्ही ह्रदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात. आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात. पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!! शुभ सकाळ ✿✿✿✿✿
236 likes
5 shares