Back to feed
A
Anika Mishra Love · Marathi · Motivation

आमची आपुलकी समझायला वेळ लागेल ...... पण जेव्हा समझेल तेव्हा वेड लागेल . लोक रुप पाहतात. आम्ही ह्रदय पाहतो. लोक स्वप्न पाहतात. आम्ही सत्य पाहतो. फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात. पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो.........!!

0 likes 0 shares
WhatsApp