A
Aadhya Bhat
Good_Night · Marathi · Life
"आयुष्य खूप लहान आहे....,गोड बोलून चालून रहा.!!😃 पैसा पाणी कोण कोणाला देत नसत घेत नसत.... "फक्त माणुसकी जपत रहा"... प्रसंग कोणताही असो...... सुखाचा😀की दुखःचा😔.... तुम्ही हाक द्या मी साथ देईन.. 🙏 शुभ रात्री 🙏😘☺
115 likes
59 shares