Back to feed
D
Diya Chauhan Friendship · Marathi · Friendship

आयुष्य जगण्याची आपली सोपी पद्धत हवी. जिथे आपली कदर नाही, तिथे कधीही जायच नाही. जे आपल्याला पचत नाही, ते कधी खायचं नाही. जे खरं सांगुनही रागावतात, त्यांना मनवत बसायचं नाही. जे एकदा नजरेतुन उतरले, त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही. वेळ पाहून बदलतो, त्याला मित्र करायचं नाही. 😊😊

77 likes 58 shares
WhatsApp