S
Sai Kumar
Friendship · Marathi · Friendship
आयुष्य थोडसच असावं पण.आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं, आयुष्य थोडंच जगावं पण जन्मो- जन्मीचं प्रेम मिळावं, प्रेम असं द्यावं की..घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी, मैत्री अशी असावी की स्वार्थाचं ही भानं नसावं,आयुष्य असं जगावं की मृत्यूने ही म्हणावं, जग अजून, मी येईन नंतर.
180 likes
35 shares