Back to feed
V
Vivaan Reddy Life · Marathi · Life

*आयुष्य हि फार अवघड शाळा आहे* *आपण कोणत्या वर्गात आहोत हे* *आपल्याल ठाऊक नसत* *पुढची परीक्षा कोणती* *याची कल्पना नसते* *आणि कॉपी करता येत नाही कारण* *प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते* 🌺🌹🌺शुभ राञ 🌺🌹🌺

152 likes 84 shares
WhatsApp