आयुष्याच्या पाऊल खुणा खुणावत आहेत सोडलेल्या वाटा पुन्हा बोलावत आहेत पानांची पळझळ सुरु आहे चातकाला पावसाची आस आहे .... पण ..... वळणावरील पाऊल खुणा मिटल्या आहेत परतीच्या मार्गाला फाटा फुटल्या आहेत कोण दाखवेल मार्ग मला परतीचा सोडलेल्या वाटा माझ्यावर रुसल्या आहेत....!!!😢😢 💚💚💙💙💜💜💗💘💕💝💓💓💞💔💔💖
0 likes
0 shares