V
Vanya Kumar
Good_Night · Marathi · Life
*आयुष्याच्या प्रत्येक वळनावर* *सगळ आपलचं होत गेल असत तर* *"गमवायची भीती" आणि "मिळवायची किंमत" कधीच समजली नसती* *_🎭शुभ रात्री 😊☺_*
248 likes
67 shares