Back to feed
M
Meera Pawar Life · Marathi · Life

आयुष्याच्या या वाटेवरती... असतात संगती सर्व सखे-सोबती.. एके दिवशी जातात सोडून... अशाच एका वळणावरती.... आयुष्य हे झगडायचे असते.. असेच एकट्याला पार करायचे असते.. आयुष्यात नेहमी जिंकायचं असतं.. अंधारमय जीवन जागायचे नसतं

142 likes 15 shares
WhatsApp