Back to feed
A
Aarav Mehta Friendship · Marathi · Friendship

आयुष्यात 2 नियम हवेत... 1 मित्राच्या आनंदात सहभागी व्हायला आमंत्रणाशिवाय जायच नाही... 2 आणि त्याला संकटातून सोडवायला मात्र निमंत्रणाची वाट पहायच नाही...

148 likes 12 shares
WhatsApp