A
Arjun Patel
Good_Night · Marathi · Life
आयुष्यात आपण आपली “Image” कितीही चांगली बनवण्याचा प्रयत्न केला ना तरी तिची “Quality” समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या “Clearity” वर अवलंबुन असते….!!! 🌹🌹शुभ रात्री 🌹🌹
53 likes
41 shares