आयुष्यात एकदा.. इतका मोठा पाऊस पडावा कि, इगो सगळा वाहून जावा..., आयुष्यात एकदा... इतकं कडक ऊन पडाव कि, जवळच्या_सावल्यांचं महत्व कळावं..., आयुष्यात एकदा.. इतकी जबरदस्त थंडी पडावी कि, सगळी दुःखं_गोठून जावी..., आयुष्यात एकदा.... पुन्हा शाळा अशी भरावी की, प्रत्येकाला त्याचे लहानपण_कायम चे लक्षात रहावे..., आयुष्यात एकदा... असे जगावे की, आपले जगणे पाहुन इतरांना जगण्याची_मौज कळावी... 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
248 likes
36 shares