M
Myra Bose
Good_Night · Marathi · Life
*आयुष्यात खुप सारे जण येतात जातात्……* *प्रत्येकालाच लक्षात ठेवायचं नसतं…….* *पण जे आपल्या सुख दुःखात सामील होतात……..,* *त्यांना मात्र शेवटच्या श्वासापर्यत विसरायचं नसतं……* *💐 शुभ रात्री💐*
180 likes
54 shares