Back to feed
K
Kabir Yadav Love · Marathi · Friendship

आयुष्यात माझ्या जेव्हा, कधी दुःखाची लाट होती, कधी अंधेरी रात होती, सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती, तेव्हा फक्त मित्रा तुझी आणि तुझीच साथ होती…

0 likes 0 shares
WhatsApp