आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण, येणारी प्रत्येक व्यक्ती हि काही ना काही शिकवून ज्ञानात भर घालत असते, त्यामुळे प्रत्येक क्षण प्रत्येक व्यक्ती आपली गुरु असू शकते असं मला वाटतं. जन्मदात्री आई पहिली गुरु असते, त्यानंतर शाळेत व महाविद्यालयात आपल्याला ज्ञान देणारे शिक्षक आपले गुरु असतात. आयुष्याच्या वाटचालीवर दरवेळी कुणी न कुणी मार्गदर्शक असतोच, गुरु असतोच… अशा सर्व गुरुजनांना आज शिक्षक दिनाच्या दिवशी मनापासून वंदन…!!! Asst.Prof.Arvind D.Bagale (DHB SONI COLLEGE, SOLAPUR Mobile: 9822552772)💐💐🌷🌷💐🙏🙏🙏🙏🙏
199 likes
25 shares