A
Arjun Das
Good_Morning · Marathi · Motivation
आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो. तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दु:खदायक असते. त्यापेक्षाही पुन्हा त्याच गोष्टीत जिंकण्याची इच्छा नसणं. ही भावना जास्त भयंकर असते. *प्रयत्न करत रहा*.... Good Morning !.
209 likes
31 shares