R
Riya Yadav
Good_Morning · Marathi · Motivation
न हरता... न थकता... न थांबता...प्रयत्न करनाऱ्यासमोर कधी कधी "नशिब" सुध्दा हरतं... पाणी धावतं म्हणून त्याला "मार्ग" सापडतो, त्या प्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची, सुखाची, आनंदाची वाट सापडते..💕 🍂🍁शुभ प्रभात 🍁🍂
139 likes
59 shares