Back to feed
A
Avni Bagale Life · Marathi · Life

आयुष्यातील पहिले वस्त्र म्हणजे लंगोट ,त्याला खिसा नसतो आयुष्यातील शेवटचे वस्त्र म्हणजे पांढरी चादर तिलाही खिसा नसतो तरीही माणसे खिसा भरून घेण्यासाठीच जगत असतात

64 likes 70 shares
WhatsApp