A
Atharv Verma
Love · Marathi · Friendship
आयुष्यभर पुरते न सरते शेवटीही उरते ती म्हणजे मैत्री .. एकट्याच्या आयुष्याला सोबतीचा परिसस्पर्ष बहाल करते ती म्हणजे मैत्री .. एकांतात ही ओठावर हसु फुलवते ती म्हणजे मैत्री ... दु:खात ही सुखाच्या क्षणांची अनुभुती देते ती म्हणजे मैत्री ... HAPPY *FRIENDSHIP* Day to all👬👫😊
0 likes
0 shares