R
Rohan Bagale
Friendship · Marathi · Friendship
आर्यभट्टने एकदा त्याच्या पत्नीला विचारलं *मला विकएंडला तरी मित्रांबरोबर मजा करायला जाऊ देशील का?* बायकोने विचारलं," *तुला कीती टक्के शक्यता वाटते मी हो म्हणेन?* ♍ हीच ती वेळ जेव्हा आर्यभट्टने *शुन्य* चा शोध लावला ♎ 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
125 likes
40 shares