Back to feed
M
Manav Bagale Life · Marathi · Life

"आरसा तोच असतो" फक्त त्यात हसत पाहिले की, आपण आनंदी दिसतो, आणि रडत पाहिले की, आपण दु:खी दिसतो, तसेच जीवनही तेच असतं, फक्त त्याच्याकडे आपला पहाण्याचा दृष्टीकोन त्याला आनंदी किंवा दुखी बनवतो म्हणुन दृष्टीकोन महत्वाचा आहे. 💐सु-प्रभात💐

246 likes 35 shares
WhatsApp