Back to feed
S
Sai Kulkarni Life · Marathi · Life

आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही तेव्हा आयुष्यात उरते ती फक्त "तडजोड ".... कारण आवडलेलं कधी आपल्याला विसरता येत नाही आणि निवडलेल मनापासून स्वीकारता येत नाही: "स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे... काही क्षणात तुटतात पण विचारांनी व प्रेमानी जुळलेली माणसे... आयुष्यभर सोबत राहतात".

202 likes 46 shares
WhatsApp