आवडलेली काही वाक्ये; 💐💐💐💐💐💐💐💐 ______________________________________ . .. वाटेवरून चालताना वाटेसारख वागावं लागतं.. , आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळवाच लागतं.. . .. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ______________________________________ . .. ज्यांच्यामुळे मला आयुष्यात त्रास झाला अशा सगळ्यांचा मी ऋणी आहे.. , कारण त्यांच्यामुळेच मला कसं वागायचं नाही हे चांगलेच कळलेय.. . . 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ . .. "चांगली वस्तु"., "चांगली व्यक्ती"., "चांगले दिवस".. , यांची किंमत "वेळ निघून गेल्यावर समजते".. . .. 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 ______________________________________ . .. आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं.. . .. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ______________________________________ . .. जर तुमचे डोळे चांगले असतील तर तुम्ही ह्या जगाच्या प्रेमात पडाल.. , पण जर तुमची जीभ गोड असेल तर., हे संपुर्ण जग तुमच्या प्रेमात पडेल.. . ..🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 ______________________________________ . .. "चांगली वस्तु"., "चांगली माणसे"., "चांगले दिवस आले की माणसाने "जुने दिवस विसरू नयेत".. . .. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ______________________________________ . .. पाणी धावतं., म्हणून त्याला मार्ग सापडतो.. . त्याप्रमाणे., जो प्रयत्न करतो त्याला यशाची., सुखाची., आनंदाची वाट सापडते.. . .. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 ______________________________________ . .. नात्याची सुंदरता एकमेकांच्या चुका स्वीकारण्यात आहे.. , कारण एकही दोष नसलेल्या माणसाचा शोध घेत बसलात., तर आयुष्यभर एकटे राहाल.. . .. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 ______________________________________ . .. जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण.. , कारण ही विसरता येत नाही., अन त्या व्यक्तीला परत ही देता येत नाही.. . .. 💐💐💐💐💐💐💐💐 ______________________________________ . .. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते.. , परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते.. , पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला "स्वभावाच" ठरवतो.. . .. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ______________________________________ . .. हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.. . .. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ . .. तिच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा समजले प्रेम कशाला म्हणतात.. , आणि ती सोडून गेली तेव्हा समजले खरं प्रेम कशाला म्हणतात.. . ..🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 ______________________________________ . .. प्रेम म्हणजे., समजली तर भावना., केली तर मस्करी., मांडला तर खेळ., ठेवला तर विश्वास., घेतला तर श्वास., रचला तर संसार.. , आणि निभावलं तर जीवन.. . .. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ______________________________________ . .. जे तुम्हाला टाळतात त्यांच्यापासून दूर राहिलेले चांगले.. , कारण., "समूहामध्ये एकटं चालण्यापेक्षा., आपण एकटच चाललेलं कधीही उत्तम".. . .. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ______________________________________ . .. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही., सुविचार पण असावे लागतात.. , आपण कसे दिसतो., ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.. . .. 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺 ______________________________________ . .. गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते.. . .. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 ______________________________________ . .. तुम्हाला जर मित्र हवे असतील, तर आधी तुम्ही दुसऱ्याचे मित्र बना.. , चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.. . .. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 ______________________________________ . .. केवड्याला फळ येत नाही पण त्याच्या सुगंधाने तो अवघ्या जगाला मोहवून टाकतो.. . .. 💐💐💐💐💐💐💐💐 ______________________________________ . .. तुम्ही कायम सदैव खुश राहा आणि आनंदात जगा.. . ..🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ______________________________________ . .. जीवनाचा अर्थ विचारायचा असेल तर तो आकाशाला विचारा.. . .. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ . .. बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं.. . .. 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ______________________________________ . .. गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.. . .. 🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 ______________________________________ . .. वेदनेतूनच महाकाव्य निर्माण होते.. . .. 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 ______________________________________ . .. भुतकाळ आपल्याला आठवणींचा आनंद देतो., भविष्यकाळ आपल्याला स्वप्नांचा आनंद देतो.. , पण आयुष्याचा आनंद फ़क्त वर्तमानकाळच देतो.. . .. 🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀 ______________________________________ . .. मृत्यूला सांगाव., ये कुठल्याही रुपाने ये.. , पण जगण्यासारखं काहीतरी जोपर्यंत माझ्याकडे आह., तोपर्यंत तुला या दाराबाहेर थांबावं लागेल.. . .. 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 ______________________________________ . .. मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.. . .. 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 ______________________________________ . .. ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.. . .. 💐💐💐💐💐💐💐💐 ______________________________________ . .. जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही.. . .. 🌻🌻🌻🌻🌻🌻🌻🌻 ______________________________________ . .. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो., माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो.. , पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का..
68 likes
52 shares