Back to feed
A
Atharv Mishra Good_Night · Marathi · Good_Night

इंग्लिश मॉम म्हणते गुड नाइट हिंदी मा म्हणते शुभ रात्री मुस्लीम मा म्हणते शब्बा खैर … आणि आपली मराठमोळी आई म्हणते, अरे आग लाव त्या फेसबुकला आणि झोप आता. :-) झोपा रे सर्वांनी शुभ रात्री...

128 likes 8 shares
WhatsApp