Back to feed
A
Avni Mishra Good_Night · Marathi · Life

इतक्या जवळ रहा की, नात्यात विश्वास राहील ... इतक्या ही दूर जाऊ नका की, वाट पहावी लागेल ... संबंध ठेवा नात्यात इतका की, आशा जरी संपली तरी ही, नातं मात्र कायम राहील ... 🙏‼ काळजी घ्या ‼🙏 🌹‼ शुभ रात्री ‼🌹 🌿🌺💐🌺🌿 पाण्याच्या माठाला विचारले की बाबा तू इतका थंड कसा राहतो ? माठाने अगदी मार्मिक ऊत्तर दिले., ज्याला माहित आहे की ज्याचा भूतकाळ माती व भविष्यकाळही मातीच आहे तो कशावर गर्व करणार...! माणसाने सुध्दा जर हेच लक्षात ठेवले तर!!!!! 🐚..आयुष्य खुप सुंदर जगु शकाल..🐚 🌹💐 💐🌹 💐💐शुभ रात्री💐💐

108 likes 67 shares
WhatsApp