Back to feed
S
Sai Gupta Good_Night · Marathi · Romantic

इतरांपेक्षा आपल्याला 9 महिने 9 दिवस जास्त ओळखणाऱ्या त्या आपल्या *आईला*,, जिच्या पाठीशी रहावं म्हणून राखी बांधून घेतो त्या आपल्या लाडक्या *बहिणीला*,, छान छान गोष्टीत रमून लाड करवून घेतो त्या आपल्या लाडक्या *आजीला*,, प्रेमापेक्षा पण जास्त काळजी घेणाऱ्या आपल्या जिवलग *मैत्रिणीला*,, Good night नंतर love you म्हणणाऱ्या आपल्या *प्रियसीला*,, माहेरचं आणि सासरच दोन्ही नाती जपणाऱ्या आपल्या *बायकोला*,, मायेन आपल्या भावनांना जाणणाऱ्या आपल्या *मावशीला,काकीला, मामीला,आत्याला*,, दिवसभर राबून मातीच्या गोळ्याला आकार देणाऱ्या *शिक्षिकेला*,, घरकाम,मुलबाळ सगळं सांभाळून आपल्या कला गुणांना जपणाऱ्या *कलावंत सखीला*,, एवढं सगळं करून मुक्त पक्ष्यासारखं भरारी घेणाऱ्या या *सर्व महिलांना* *आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा...*💐💐

62 likes 73 shares
WhatsApp