उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,...!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे.........!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे.......!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे. "मकरसंक्रातीच्या खूप खूप शुभेच्छा"।।
61 likes
30 shares