Back to feed
A
Aditya Chauhan Birthday · Marathi · Life

उत्सव आला विजयाचा... दिवस सोने लुटन्याचा... नवे जुने विसरुन सारे, फ़क्त आनंद वाटन्याचा... तोरण बांधू दारी, घालू रांगोळ अंगणी.. उधळण सोन्याची, जपु नाती मना-मनाची विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा 💝💝💝💞💝💞💝💞

166 likes 38 shares
WhatsApp