Back to feed
I
Ishaan Agarwal Birthday · Marathi · Life

*उत्सव आला विजयाचा,* *दिवस सोनं लुटण्याचा,* *नवं जुनं विसरून सारे,* *फक्त आनंद वाटण्याचा,* *तोरणं बांधू दारी,* *घालू रांगोळी अंगणी,* *करू उधळण सोन्याची*, *जपू नाती मना मनांची…* *विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा*🍃🍃🐾🐾

198 likes 3 shares
WhatsApp