*उद्या दि.१७ नोव्हेंबर....* हाच तो दिवस...याच दिवशी...तमाम मराठी जनतेच्या अश्रूंचा बांध फुटायला लावणारी घटना घडली....लाखो-करोडोंच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले *सरसेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे* या महाराष्ट्राच्या मातीला पोरके करून निघून गेले...!!! तोच हा दिवस.... बाळासाहेबांच्या स्मरणाचा... त्यांना आदरांजली वाहण्याचा... *"स्मरण बाळासाहेबांचे"* 💐💐💐💐💐💐💐💐💐
199 likes
32 shares