S
Saanvi Malhotra
Good_Night · Marathi · Romantic
*उद्या १२वी चा निकाल आहे .😊* Marks कमी मिळाले तर लक्ष्यात ठेवा मार्कशीट फक्त *कागदाचा तुकडा📃* आहे. पण तुम्ही कुणाच्या तरी *हृदयाचा तुकडा💝* आहात. *रडायचं नाही.... लढायचं* *_✌All the best✌_* 🌾🍁Good Night!!🌾🍁 🌾🍁Sweet Dreams!!🌾🍁
153 likes
85 shares