Back to feed
A
Ayaan Patel Good_Night · Marathi · Life

☝"उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो. 👏पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ? 💐तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका" ✍🏻 ☄ *शुभ रात्री*☄✍🏻

203 likes 75 shares
WhatsApp