Back to feed
V
Vivaan Deshmukh Good_Night · Marathi · Good_Night

*_"उद्याचा दिवस पाहण्यासाठी आपण सगळेच जण छान झोपतो,_* *_पण कुणीच हा विचार करत नाही की, आपल्यामुळे आज ज्याचे मन दुखावले गेले त्याला झोप लागली असेल का ?_* *_तेव्हा कुणाचेही मन न दुखवता जगण्याचा प्रयत्न करा आणि चुकून कोणाचे मन दुखावलेच गेले तर मोठ्या मनाने क्षमा मागायला विसरू नका....!"_* 🙏शुभ रात्री🙏

200 likes 36 shares
WhatsApp