R
Reyansh Pawar
Friendship · Marathi · Friendship
☀"उन्हाळयानिमित्त पाणी वाचविण्याचे काही उपाय ..."☀ १) पाणी दुसऱ्याला "धुण्यासाठी" वापरू नका. २) कोणालाही "पाण्यात पाहू" नका. ३) "लिव्ह-इन" सोडून "पाणिग्रहण" करा. ४) हजामत करायची असल्यास "बिनपाण्याने" करा ! ५) पाहुणे आल्यास "आमटीत पाणी न वाढवता" मसाला वाढवा. ६) पाणचट "विनोद" करू नका. ७) कोणाच्याही माहेरच्या/सासरच्या माणसांचा "पाणउतारा" करू नका. ८) मित्रांबरोबर बसलात तर, "पाणी कमी" टाका.
50 likes
18 shares