*उष्मा वाढतोय काळजी घ्या - - - - -*☀☀ *शरीरातील पाणी वाढवा -* *उष्णतेमुळे शरीरतील पाणी झपाट्याने कमी होते.म्हणून काळजी घ्या. नाहीतर उष्णतेचे अनेक विकार सुरू होतील.* *उपाय ---* *१) नियमित प्राणायाम करा. उष्णतेचा त्रास केव्हाच होणार नाही.* *२) अनुलोम विलोम जास्तच करा. शरीराचे तापमान स्थीर राहिल.* *३) उजवी नाकपुडी बंद करून डावी नाकपुडी जास्तच वेळ चालू ठेवा. कारण ती चंद्रनाडी आहे. त्यामुळे शरीरात गारवा तयार होईल.* *४) उजव्याच कुशीवर जास्तवेळ झोपा. त्यामुळे डावी नाकपुडी आपोआप जास्त वेळ चालू राहील.* *५) हलकाच आहार घ्या. पोट साफ ठेवा. पित्त वाढवू नका.* *६) माठातीलच थंड पाणी अगर कोमट पाणी बसून सावकाश चवीचवीने प्या. घटाघटा नाही.* *७) पेयामध्ये बर्फ वापरू नका. बर्फ गरम आहे.* *८) आवळा / कोकम / लिंबू / मठ्ठा / ताक इ. सरबत जरूर प्या.* *९) सकाळी ऊठल्यावर लगेच १ ते २ ग्लास कोमट पाणी प्या.* *१०) प्रत्येक काम सावकाशच करा.* *११) जेवतेवेळी मधे मधे १/२ वेळा थोडे पाणी प्यावे.* *१२) ऊन्हातून आल्यावर गुळ पाणी पिणे.* *१३) खडीसाखर सोबतच ठेवून थोडी थोडी खाणे.* *१४) जिरेपूड १ चमचा खडीसाखर १ चमचा व १ ग्लास ताकातून रोज पिणे. उष्णता वाढणार नाही.* *१५) दुपारच्या जेवणात रोज पांढरा कांदा जरूर खाणे.* *१६) रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल तळपायांना चोळणे व बेंबीत घालणे. तसेच देशी गाईचे तुप नाकात लावणे.* *१७) उन्हापासून शरीराचे रक्षण करा. कॅप, छत्री, गाॅगल वापरा.* * आरोग्य संदेश * *पाणी प्यावे आवडीने,* *आजार पळवा सवडीने.* : *उन्हाळ्यात तब्येत सांभाळा..!!* 👌👌👌👌👌👌👌👌👌💖 🍁🍀🍁🍀🍁🍀🍁🍀🍁
250 likes
84 shares