ऋषिकेशमी Rushikesh) असाचआहे.कविता करायला मलाप्रियसी नाहीप्रेम कराईला मला भिती वाटते कारण येथेफसवून प्रेम करणारे खूप आहेत.नशीब वाल्यांनाच मिळत खरे प्रेमम्हणून माझ्यावरचमी केलेली माझी कविता.....मी असाच आहेकधी वेडा तर कधी शहाणाकोणासाठी मुर्ख तर कोणासाठीपागल....मी असाच आहेतीच्यासाठी कृष्ण तरतुमच्यासाठी रिकामा....मी असाच आहेक्वचितच कोणाला आवडणारातर भरपुरजणांना नावडणारा....मी असाच आहेतीच्या प्रत्येक आठवणीवरकविता करणारा त्याच वाचुनस्वःताच रडत बसणारा....मी असाच आहेतीच्या call ची वाट बघतबसणारा अनआलाच नाही तर मीही नकरणारा....मी असाच आहेमित्रांना कोणी तरी मोठावाटणारा मात्रखरा एकदम साधा असणारा....मी असाच आहेएखाद्या विषयावर फारचबोलणारा नंतरमात्र चुक झाली म्हणुनsorry बोलणारा....मी असाच आहेकोणालाही न भेटणारा वेळचआलीतर बहाणा शोधुन दुर जाणारा....मी असाच आहेमोठमोठ्यांशी आपलेपणानेवागणारा पणतेव्हाच स्वःताची मर्यादाओळखणारा....मी असाच आहेकाहीतरी करायच म्हणुनरोज विचारकरणारा अन विचारचकरण्यात दिवस घालवणारा...मी असाच आहेप्रत्येक गोष्टीवर आपल वेगळ मतबनवणारा,अन पटो न पटोसर्वाना सांगणारा....मी असाच आहेअचानक गायब होणारा अनअचानक धुमकेतु सारखाउगवणारा....मी असाच आहेआहे त्यातच समाधान मानणारा ,गरिब म्हणुनच जीवन जगणारा....स्वलिखीत :: rushi. Moreमला हरण्याची भिती नाही . मी जे काय निर्माण करण्याचा प्रयत्न करतो ते शून्यातून आपण एक दिवस चमकणार हे निश्चित आहे ....कारण आईवडिलांचा आशिर्वाद. आणि साथ तुमच्या सारख्या मित्राची.......
0 likes
0 shares