एक अप्रतिम संदेश आपल्या आयुष्यात काही ठीक होत नाहिये, असं वाटतं आपल्याला ...? ✋थांबा... 😌एक दीर्घ श्वास घ्या... 😇आणि पुढे वाचा... ⏱ऑस्ट्रेलिया भारतापेक्षा चार तासांनी पुढे आहे... पण याचा अर्थ भारत मागे आहे असा होत नाही... 🎓कोणी २२व्या वर्षीच पदवी मिळवितो... पण त्यांना चांगला जॉब मिळण्यासाठी काही वर्षे वाट पहावी लागते... 👑कोणी २५व्या वर्षी CEO बनतं आणि ५०व्या वर्षी जग सोडून जातो ... तर कोणी ५०व्या वर्षी CEO बनून ९० वर्षे आनंदाने जगतो... 🤝कोणी अजूनही अविवाहित आहे, तर कोणी कुटुंबात रममाण झालेत... 🤔ओबामा राजकारणातून ५०व्या वर्षी निवृत्त झालेत... तर ट्रम्प यांची सुरुवातच ७०व्या वर्षी झाली... 👉या जगात प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार जगत असतात... 👉कोणी आपल्या पुढे गेलंय असं आपल्याला वाटतं... तर काहीजण आपल्या मागे राहिलेत असं जाणवतं... 👉खरं तर प्रत्येक जण आपली स्वतःची शर्यत धावत असतो... 😊आपल्या वेळेनुसार... 👉जे पुढे गेलेत त्यांचा द्वेष करू नका... 👉जे मागे राहिलेत त्यांची चेष्टा करू नका... 👍आयुष्यात आपली योग्य वेळ येईलच... त्याची वाट पहा... आणि कष्ट करत रहा-प्रामाणिक बनत रहा... 🙏वेळेला महत्त्व दया...वेळ तुम्हाला महत्त्व देईल🙏 💐💐..(Be positive )💐💐💐
206 likes
64 shares