एक आग्रहाची विनंती ...... उद्यापासून गणेशोत्सव सुरू होत आहे. आपल्या पोलीस बांधवांना (पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक) गणपतीच्या चोवीस तास ड्युट्या लागतील...... कृपा करून त्यांच्यासोबत थोड सौजन्याने वागा. कारण ते फक्त आपल्या सुरक्षेसाठी स्वतःचे सण, उत्सव स्वतःचे कुटूंब सोडून एवढा मोठा मानसिक, शारीरिक त्रास सहन करत असतात.!!! जय हिंद !!!
64 likes
53 shares