Back to feed
S
Saanvi Kumar Love · Marathi · Romantic

एक आस एक विसावा तुझा चेहरा रोज दिसावा तुझी आठवण न यावी तो दिवस नसावा हृदयाच्या प्रत्येक कोपर्यात तुझासारखा मित्र असावा

0 likes 0 shares
WhatsApp