Back to feed
S
Sahil Gupta Love · Marathi · Romantic

कधी इतकं प्रेम झाले काही कळलचं नाही, कधी इतकं वेड लावले काही कळलचं नाही, पहिल्यांदा कधी आवडलीस हे खरचं आठवत नाही, पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं राहवत नाही…

0 likes 0 shares
WhatsApp