Back to feed
A
Asha Nair Good_Night · Marathi · Romantic

☝🏻एक आस, एक विसावा... तुमचा मेसेज रोज दिसावा... तुमची😔 आठवण न यावी तो दिवस नसावा...☝🏻 हृदयाच्या❣ प्रत्येक कोप-यात, तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा..😊🤗 *💐!!! Good Night !!! 💐*

36 likes 62 shares
WhatsApp